सत्ययशोधन न्यूज
मुख्य संपादक.राजू.एन.शंभरकर.मो.9511673435

गुरूवार, दिनांक १६ जानेवारी २०२५
सकाळी ९.०० वा.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनाच्या जागृतीसाठी आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीला उपस्थिती.
स्थळ – गांधी चौक, चंद्रपूर
सकाळी १०.०० वा.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती.
स्थळ – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,वरोरा नाका चौक, चंद्रपूर
दुपारी २.३५ वा.
मोरवा धावपट्टी येथे महामहीम राज्यपाल महोदय यांच्या स्वागताला उपस्थिती.
स्थळ – मोरवा धावपट्टी, मोरवा, ता. जि. चंद्रपूर
दुपारी ३.०० वा.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला महामहीम राज्यपाल महोदय यांच्या समवेत उपस्थिती.
स्थळ – प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर
दुपारी ४.१५ वा.
महामहीम राज्यपाल महोदयांच्या निरोप समारंभाला उपस्थिती.
स्थळ – मोरवा धावपट्टी, मोरवा, ता. जि. चंद्रपूर
सायं. ५.०० वा.
आंतरराष्ट्रीय संमेलनातील विविध चर्चासत्रे व सांस्कृतीक कार्यक्रमाला उपस्थिती.
स्थळ – प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर
मुक्काम चंद्रपूर


