Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedमा. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रयांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

मा. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रयांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

सत्ययशोधन न्यूज

मुख्य संपादक.राजू.एन.शंभरकर.मो.9511673435

गुरूवार, दिनांक १६ जानेवारी २०२५

सकाळी ९.०० वा.
आंतरराष्‍ट्रीय पर्यावरण संमेलनाच्‍या जागृतीसाठी आयोजित शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या रॅलीला उपस्थिती.
स्‍थळ – गांधी चौक, चंद्रपूर

सकाळी १०.०० वा.
औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेच्‍या जिल्‍हास्‍तरीय क्रिडा महोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाला उपस्थिती.
स्‍थळ – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,वरोरा नाका चौक, चंद्रपूर

दुपारी २.३५ वा.
मोरवा धावपट्टी येथे महामहीम राज्‍यपाल महोदय यांच्‍या स्‍वागताला उपस्थिती.
स्‍थळ – मोरवा धावपट्टी, मोरवा, ता. जि. चंद्रपूर

दुपारी ३.०० वा.
आंतरराष्‍ट्रीय पर्यावरण संमेलनाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाला महामहीम राज्‍यपाल महोदय यांच्‍या समवेत उपस्थिती.
स्‍थळ – प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर

दुपारी ४.१५ वा.
महामहीम राज्‍यपाल महोदयांच्‍या निरोप समारंभाला उपस्थिती.
स्‍थळ – मोरवा धावपट्टी, मोरवा, ता. जि. चंद्रपूर

सायं. ५.०० वा.
आंतरराष्‍ट्रीय संमेलनातील विविध चर्चासत्रे व सांस्‍कृतीक कार्यक्रमाला उपस्थिती.
स्‍थळ – प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर

मुक्‍काम चंद्रपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular