Wednesday, June 24, 2026
HomeUncategorizedएम.डी. विक्रि चा अगोदर आशिक ला अटकतर! दादमहल चा आवेश पसार*

एम.डी. विक्रि चा अगोदर आशिक ला अटकतर! दादमहल चा आवेश पसार*

मुख्य संपादक राजू एन शंभरकर सत्यशोधक न्यूज़
मो .9511673435

बातमी:- पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हे शोध पथकास आवेश कुरेशी व आशिक शेख हे दोघे संगणमत करून एम.डी. अंमली पदार्थ विकत असल्याची गोपनीय माहीती चंद्रपूर शहर गुन्हे शोध पफकाला मिळालेली असता, माहीतीचा आधारे पोलिस २४ जानेवारी २०२५ रोजी आशिक शेख सोबत आवेश कुरेशी ला हनुमान खिडकीजवळ एम.डी. विकत असतांना माहीतीचा घटनास्थळावर ताब्यात घेतला आशिक ला अटक केले असता आवेश पोलिस दिसताच फरार झाला.
घटनेचा वेळी आरोपी आशिख शेख याला ताब्यात झडती घेत एम. डि. अमली पदार्थ २० हजार रूपये, मोबाईल व दुचाकी किंमत ६० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी आशीख शेख रा. दादमहल वार्ड चंद्रपूर फरार आरोपी आवेश कुरेशी यांचेवर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत एन. डी. पी.अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात पोलीसांना यश आले. तर फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपूर, अपर पोलीस अधिक्षक रिणा जनबंधु , उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके चंद्रपूर शहर, पोस्टे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि संदिप बच्छिरे, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, नापोअ कपुरचंद्र खरवार, पोअ इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रूपेश रनदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि राजेंद्र सोनवने यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular