Thursday, August 6, 2026
HomeUncategorizedसंस्कृती संघटना प्रकल्प भामरागड अहेरी संयुक्त रित्या कार्यकारणी समिती गठीत.

संस्कृती संघटना प्रकल्प भामरागड अहेरी संयुक्त रित्या कार्यकारणी समिती गठीत.

प्रदीप विश्वास गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो.963720

अहेरी:-एटापल्ली येथे गोटूल भवन येथे अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी सांस्कृतिक संघटना अंतर्गत सहविचार सभा घेण्यात आले.
विभागीय सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय फुडे सर यांना सहविचार सभेचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर विराजमान करण्यात आले.
प्रथम सहविचार सभेचे अध्यक्ष आदरणीय फुडे सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सविचार सभेचे प्रमुख अतिथी आदरणीय ताजने सर मुख्याध्यापक विनोबा आश्रम शाळा गेदा तसेच सेवानिवृत्त शिक्षक सन्माननीय सोमनकर सर तसेच माटुरकर सर उपस्थित होते.
विभागीय सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय फुडें सर यांनी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे समस्या बाबत चर्चा करण्यात आली. चर्चेच्या माध्यमातून भामरागड ,अहेरी प्रकल्पातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विभागीय सांस्कृतिक संघटनेच्या पाठीशी राहून संघर्ष केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही असे सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय फुडे सर यांनी सांगितले. तसेच चर्चेच्या दरम्यान काम नाही वेतन नाही हा काळा जीआर कोर्टाच्या माध्यमातून रद्द झालेला आहे. शाळेच्या वेळाबाबत सुद्धा चर्चा करण्यात आले.
ज्या कर्मचाऱ्यांचे पदोन्नती झाल्यानंतर वेतन कमी होत असेल तर पदोन्नती घेऊन काय उपयोग त्याकरिता आपण संघटित राहून संघर्ष केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी संस्कृती संघटनेसी एकनिष्ठ राहून संघर्ष करुन न्याय मिळवून घ्यायचं.आहे.

विभागीय सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय पुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली भामरागड ,अहेरी प्रकल्पातील संयुक्तरित्या आदिवासी अनुदानित आश्रम शाळातील कर्मचाऱ्यांची कार्यकारणी समिती गठीत करण्यात आले.

भामरागड अहेरी प्रकल्पाचे 1. सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष:-श्री माटूरकर सर विनोबा आश्रम शाळा कोटमी

  1. उपाध्यक्ष :-श्री एस .के .मुत्त्येलवार सर भगवंतराव प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा बुर्गी
  2. . सचिव:-श्री आर. बी.चलाख सर बुगीॅ
  3. सहसचिव: -श्री ए.डी .उरकुडे भगवंतराव माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा भामरागड भामरागड
  4. कोषाध्यक्ष :-श्री प्रणव मंडल सर भगवंतराव प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा भापडा
  5. संघटना मंत्री:-श्री यु .एच. चिट्टीवार गेदा
  6. उपसंघटना मंत्री-: श्री बंडीवार सर चिचोडा

महिला प्रतिनिधी :-कुमारी 1लांजेवार मॅडम घोटसूर
2 सौ. कुंक मुंटीवार मॅडम तलवाडा
3 दुर्गे मॅडम लगाम
4 कावडे मॅडम हेडरी
सदस्य:-श्री जी. एच .कापगते
श्री ठवरे सर भामरागड
श्री कोतपलवार सर असरली
श्री अस्वले सर देवालमारी
श्री संतरे सर लगाम
श्री झिलपे सर एटापल्ली
श्री एन .एल .सपाटे सर
श्री शेख सर उडेरा
श्री दास सर गोमणे

श्री
अब्दुल शेख हेडरी
श्री धर्मेंद्र झाडे पंदेवाही
श्री एस. एस. तोटा बुर्गी
निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीची
सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय फुडे सर यांनी निवड झालेल्या सर्व कार्यकारणी समितीची पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. सांस्कृतिक संघटनेच्या सहविचार सभेला आदिवासी विकास विभाग प्रकल्प भामरागड अहेरी अनुदानित आश्रम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.सहविचार सभेचे संचालन श्री एस. के . मुत्त्येलवार सर भगवंतराव प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा बुर्गी यांनी यशस्वीरित्या पार पाडले .
.आभार प्रदर्शन श्री यु .एच .चिट्टीवार सर विनोबा आश्रम शाळा गेदा यांनी मांनले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular