Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedएस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईमहर्षी कर्वे महिला सक्षमीकरण

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईमहर्षी कर्वे महिला सक्षमीकरण

संपादक : राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9404862389

ज्ञानसंकुल, बल्लारपूर जि. चंद्रपूर
येथील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनी करिता विद्यापीठ आणि वुमन्स डॉक्टर्स विंग आयएमए चंद्रपूर द्वारा आयोजित युथ फॉर डिजिटल लिटरेसी व सायबर सुरक्षा या विषयावर राष्ट्रीय शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय विसापूर येथे आयोजित कार्यक्रमात माननीय पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली सायबर हायजिन प्रॅक्टिक्शनर मुजावर अली यांनी उपस्थित विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा व ऑनलाईन सतर्कता आणि उपाययोजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जि. चंद्रपूर चे प्रभारी संचालक प्रा. डॉ. श्री राजेश इंगोले सर, वुमन्स डॉक्टर्स विंग आयएमए चंद्रपूर चे उपाध्यक्ष डॉ. पुनम नगराळे, सचिव डॉ. समृद्धी आईचवार तसेच श्री उमेश आडे, समाज सेवा अधिक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपुर आणि विद्यापीठातील शिक्षिका आणि 70 विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular