Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedमाननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीव आपले सर्वांचे लाडके (...

माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीव आपले सर्वांचे लाडके ( भाई )

माननीय श्री खासदार . डॉ . श्रीकांत जी शिंदे साहेब

माननीय श्री मंगेश जी चिवटे साहेब
वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक

माननीय श्री रामहरी जी राऊत साहेब
महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात.
चंद्रपूर जिला नवीन कार्यकारिणी घोषित. आज दिनांक

संपादक: राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न .9404862389

02/03/2025 रविवारला विश्रामगृह चंद्रपूर इथे, पूर्व विदर्भ प्रमुख माननीय. प्रवीण लताबालमुकुद शर्मा यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वैघकिय कार्यकर्ते सभेला उपस्थित होते सर्वांच्या समक्ष विवीध पदांची घोषणा करण्यात आली, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी मा.अरविंद धिमान साहेब यांची नियुक्ती करण्यात आली.चंद्रपूर शहर जिलाप्रमुख श्री.दिपक कामतवार यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूर जिल्हाप्रमुख (ग्रामीण) श्री.माणिक.हिकरे यांची नियुक्ती करण्यात आली चंद्रपूर उपजिल्हा प्रमुख (चंद्रपूर शहर) पदी श्री.विवेक पाटील,श्री. गोपाल पोचमपल्लीवार उपजिल्हा प्रमुख(ग्रामीण), बालाजी सातपुते बल्लारपूर उपजिल्हा प्रमुखपदी,वज्जू मिर्झा चंद्रपूर शहर प्रमुख,अविनाश उके (समनवयक) पदी,यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळेस कार्यक्रमांत सौ.शिल्पा रामेडवार (नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख),श्री.जगदीश गुप्ता (वैघकिय दुत) श्री.विनोद बाभुडकर (वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख) यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले. व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.💐

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular