सत्यशोधक न्यूज महाराष्ट्र.
मुख्य संपादक.राजू एन शंभरकर. मो.9511673435
🙏🏻वैद्यकीय सेवा…… हिच ………ईश्वर सेवा🙏🏻.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष संवेदनशील नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री.आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ,युवा नेते खासदार. मा.डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मा.मंगेशजी चिवटे साहेब,कार्याध्यक्ष मा.रामहरी राऊत साहेब, यांच्या मार्गदर्शनात, मा.प्रवीण बालमुकुंद शर्मा साहेब,पूर्व विदर्भ प्रमुख यांच्या सहकाऱ्याने, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री.अरविंद धिमान साहेब, आज दिनांक: 21/04/2025. ला. न्यू लाइफ वर्ल्ड मिशन फाउंडेशन संचालित,शारोन पब्लिक स्कूल घुगुसला,शालेय विद्यार्थी,पालक, व शिक्षकवर्गांची, रोग निदान शिबिर शासकीय रुग्णालय चंद्रपूर,आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात,सहायाने,घेण्यात आले,पालक ,विद्यार्थी, व शिक्षकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला,शासकीय रुग्णालय चंद्रपूर कडून तपासणी,मोफत उपचार,तसेच मोफत औषध उपलब्ध करून देण्यात आले,या कार्यक्रमात शाळेचे संस्थापक मा.स्टीफन सुंदिल्ला सर, प्रिन्सिपॉल सौ. मैरी स्टीफन सुंदिल्ला, व सर्व शिक्षकवर्ग, शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील डॉ.विनोद फुलझेले साहेब, डॉ.सौ शुभांगी नागपुरे, अधी परिचारिका प्राची काहीलकर, डॉ.पडगीलवर घुगुस डॉ प्राची तिवारी पांढरकवडा,औषधी निर्माता रत्नघोष मेश्राम, यांनी सहकार्य केले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख ग्रामीण श्री.माणिक मारोती हिकरे,उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर ग्रामीण श्री.गोपाल पोचमपल्लीवर,महिला आघाडीच्या तालुका प्रमुख ग्रामीण, सौ शिल्पा गोहिल,शहर प्रमुख घुगुस ग्रामीण श्री.मुन्ना यादव,सर्व वैद्यकीय दूत,पदाधिकारी, उपस्थित होते.तपासणी शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.आलेल्या पालक व शिक्षकांनी वैद्यकीय मदत कक्षाने केल्या सहकाऱ्यांवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. व भविष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष भविष्यात अश्याच सहकार्याची अपेक्षा वर्तविली.


