मुख्य संपादक राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435
दिनांक 30/08/2025 रोजी, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळा परिसर, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन, बाबूपेठ, चंद्रपूर येथे वंचित बहुजन आघाडी – चंद्रपूर महानगर तर्फे ज्येष्ठ नागरिकांची बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान रुपचंदजी नमगडे यांनी भूषविले.
या बैठकीत प्रमुख मान्यवरांची उपस्थित होती.
जयदीपभाऊ खोब्रागडे (जिल्हा कार्याध्यक्ष),स्नेहलभाऊ रामटेके (महानगर अध्यक्ष),सारंग साखरे (महानगर महासचिव),हरीश इंदुरकर(महानगर उपाध्यक्ष),लताताई साव(माजी नगरसेविका)दिवाकरजी रामटेके
बैठकीत बाबूपेठ प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी विधायक सूचना मांडल्या.
“आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय संपादन करतील यासाठी सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ मंडळी एकदिलाने मेहनत घेतील.”
बैठकीचे वातावरण उत्साही, ऐक्यपूर्ण आणि विजयाचा निर्धार दर्शवणारे होते.
बैठकीचे प्रस्ताविक सुभाषजी थोरात,संचालन सुभाषचंद्र ढोलणे आणि आभार हरीश इंदूरकर यांनी केले.
बैठकीस उपस्थित पदाधिकारी व नागरिकांचा समामेवष होता.
मिथुन काटक(कोषाध्यक्ष),राहुल सरदार,लीलाधर वाकडे,गौतम कुंभारे,दामोधर आवळे,युवराज निमगडे,प्रफुल घडसे,विनोद बांबोळे,किशोर दुपारे,राहुल रामटेके,नितीन पाझारे,निर्विकार खोब्रागडे,चरणदासजी रामटेके,अंकुश ब्राम्हणे,भीमलाल साव,पेमदास निमगडे,रामदास पेटकर,सुरेश उराडे,आनंदराव कांबळे,नागराव हस्तक,सुधाकर सातकर,विलास वनकर,ओमदास खोब्रागडे,भिमराव निमगडे,गजानन गेडाम,प्रदीपकुमार नरवाडे,शंकर डोर्लीकर,प्रेमदास वंजारी,शंकर कांबळे,मदन सातकर,पुंडलिक पुडके,ताराचंद भसारकर,नीलकंठ मुंजमकर,संदेश बांबोळे,साहिल काटकर,रजत रामटेके,यश बांबोळे,बबु रामटेके, किशोर चांदेकर,बंडू भगत,राजू पेरकावार,भाऊराव मानकर आदी ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


