Monday, June 22, 2026
HomeUncategorizedवैद्यकीय सेवा..हिच ईश्वर सेवा.

वैद्यकीय सेवा..हिच ईश्वर सेवा.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा. श्री रामहरी राऊत साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डेबूसावली देवाडा वृद्धाश्रम इथे वृद्ध महिला आणि पुरुष यांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात

सत्यशोधक न्यूज महाराष्ट्र

संपादक.राजेंद्र एन तराले. मो.9764853889


मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मा. मंगेशजी चिवटे साहेब, वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक, मा. रामहरी राऊत साहेब वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र कार्याध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
मा. प्रवीण लता बालमुकुंद शर्मा साहेब,वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ प्रमुख,अरविंद धिमान चंद्रपूर संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वात आज दि.०३-०४-२०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता मा. श्री रामहरी राऊत साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी, केक कापून सर्व वैद्यकीय मदत कक्ष, पुर्व विदर्भ टीम शिवसेना तर्फे व पुर्व विदर्भ प्रमुख मा. प्रवीण लताबालमुकुंद शर्मा,सौजन्याने

आज दिनांक 03/04/2025 ला वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्याध्यक्ष माननीय राम हरी राऊत साहेब यांचा आज डेबूसावली वृद्धाश्रम देवाळा चंद्रपूर येथे 40 वृद्धाश्रमी याच्या उपस्थितीत पार पडण्यात आले,या प्रसंगी वृद्धांना फळं वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अवचित्य साधून आश्रमात आलेल्या नागरिकांना गोरगरिब,जनतेच्या किरकोळ बिमारीने ग्रस्त असलेल्या रोग्यांना मोफत उपचार प्रदान करण्याकरता वैद्यकीय मदत कक्षाचे महत्व पटवून देण्यात आले व हि संस्था मदत कार्यास किती तत्पर आहे, व सदैव तत्पर राहणार,याचे मार्गदर्शन देण्यात आले तसेच विविध योजनाची माहिती देण्यात आली. या प्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री.अरविंद धिमान साहेब,माणिक मारोती हिकरे जिल्हा प्रमुख (ग्रामीण),उपजिल्हा प्रमुख श्री.गोपाल पोचमपल्लीवर,विवेक पाटील उपजिल्हा प्रमुख (शहर) मिर्झा भाई शहर प्रमुख, सौ.सविता टाले,महिला आघाडी,नवनिर्वाचित वैद्यकीय दूत,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular