सत्यअशोधक न्यूज
संपादक: राजेंद्र तराले मो.+91 97648 53889

माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तंत्रज्ञान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
व आपले सर्वांचे लाडके ( भाई )
माननीय श्री. डॉ. श्रीकांत जी शिंदे साहेब
माननीय श्री मंगेश जी चिवटे साहेब
वैद्यकीय मदत कक्षाचे
संस्थापक
माननीय श्री रामहरी जी राऊत साहेब
महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्याध्यक्ष यांचे मार्गदर्शन.
चंद्रपूर जिल्हा नवीन कार्यकारिणी घोषित. आज दिनांक ०२/०३/२०२५ रविवारला व्हीआय पी विश्रामगृह चंद्रपूर इथे, पूर्व विदर्भ प्रमुख माननीय. प्रवीण लताबालमुकुद शर्मा यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली.
चंद्रपूर अनेक वैघकीय उमेदवारांना सर्वक्षेम पदाची घोषणा करण्यात आली, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी अरविंद धिमान साहेब अधिकारी यांची नियुक्त करण्यात आली.चंद्रपूर शहर जिल्हा प्रमुख श्री.दिपक कामतवार यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा प्रमुख (ग्रामीण) श्री माणिक हिकरे यांची नियुक्ती करण्यात आली चंद्रपूर उपजिल्हा प्रमुख (चंद्रपूर शहर) पदी श्री.विवेक पाटील.
श्री गोपाल पोचमपल्लीवार उपजिल्हा प्रमुख (ग्रामीण) या पदी नियुक्ती करण्यात आली श्री बालाजी सातपुते बल्लारपूर उपजिल्हा प्रमुखपदी या पदी , श्री वज्जू मिर्झा चंद्रपूर शहर प्रमुख, श्री अविनाश उके ( जिल्हा समवयक ) पदी,यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये सौ.शिल्पा रामेडवार (नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख),श्री.कमलेशजी शुक्ला साहेब (उपजिल्हा प्रमुख) श्री जगदीश गुप्ता (नागपूर जिल्हा उत्तर नागपूर विधान सभा संघटक ) श्री. विनोद बाकुलवार (वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख) यानी अमूल्य मार्गदर्शक केले वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व नवीन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व वैद्यकीय सेवा बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गरजूंना वैद्यकीय सेवा मिळतील अशी घोषणा पण करण्यात आली…


