Wednesday, April 29, 2026
Homeचंद्रपूरराजुरा विधानसभेत वंचित ने दिला गोंडपिपरी चा चेहरा चंदेल यांना उमेदवारी...

राजुरा विधानसभेत वंचित ने दिला गोंडपिपरी चा चेहरा चंदेल यांना उमेदवारी जाहीर

 

मुख्य संपादक /राजू शंभरकर 

चंद्रपुर:- विधानसभा निवदनुकीची रणधुमाळी सुरु झाली महायुति, महाविकास आघाडीने आपले बंस उमेदवार जहीर केले एहन्तेत यात वतन आदिवासियों आघाडी ने युति तसेच आघाडी मध्ये न जात एकला चलो रे ची भूमिका खेतली आहे।

चंद्रपुर जिलायत जनसंपर्क बघाडीने राजुरा क्षेत्र क्षेत्रमधुन गोंडपिपरी येथिल महेंद्र सिंह चंदेल याना उमेदवारी जहीर केली आहे यादि चिमूर विधानसभा क्षेत्ररामधुन अरविंद सांडेकर तर बल्लारपुर विधानसभा क्षेत्रटून शशि मलेकर यन्ना उमेदवारी जहीर केली होती है।

राजुरा विधानसभा क्षेत्र आजपर्यंत तथ्य राजुरा तालुक्यतिलच उमेदवार और आमदार लाभले आहेनत, राजस्थान बहुजन आघाडीच्या माअतुन फिल्यांदाच गोंडपिपरी येथिल प्रतिष्ठित उमेदवाराला उमेदवारी जहीर झाली आहे।
गोंडपिपरी भाग राजुरा विधानसभा क्षेत्र नेहामीच उपेक्षित राहिल्याची भावना तालुकावासिय बोलत असतात।
गोंडपिपरी येथिल प्रतिष्ठित उमेदवार लाभल्याने गोंडपिपरीरांची आशा पल्लवीत झाल्याचे बोल्या जात आहे।
यामुले महेंद्र सिंह चंदेल यांच्या उमेदवारिन ‘काटे की टक्कर’ होनार ऐसे जनसामान्य नागरिकमधुन बोल्या जात आहे।

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular