Thursday, April 30, 2026
HomeUncategorizedजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आबटपलीयेथील शिक्षक दिवाकर महादेशी सर यांना छत्रपती...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आबटपलीयेथील शिक्षक दिवाकर महादेशी सर यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर.

अहेरी तालुका प्रतिनिधी:-शंकर मुत्येलवार

अहेरी :-विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेतील केंद्रबिंदू मानून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविणारे उपक्रम शिल शिक्षक मुलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अबटपल्ली येथील श्री शिक्षक दिवाकर महादेशी सर यांना जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नागमठाण, तालुका. वैजापूर जिल्हा. संभाजीनगर करून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले आहे.

शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातून अध्यापन करताना देणारे कार्याचे दखल घेऊन महादेशी सर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याची अभिनव पद्धत एक दिवस ,दप्तर मुक्त शाळा आदीसह अनेक उपक्रम मुळे महादेशी सर विद्यार्थी वर्गात लोकप्रिय ठरले आहेत. आंबटपली येथील शाळेत सुरू झालेल्या उपक्रम जीवन शिक्षण मासिकेत प्रकाशित झाल्यावर राज्यस्तरावरून त्यांना अनेक शिक्षकांचे पसंती पर अभिप्राय आले आहेत त्यांच्या या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मूलचेरा तालुक्यातील शिक्षक मित्र, विविध संघटना अहेरी तालुक्यातील शिक्षक मित्र बंधू भगिनी अभिनंदनाचा वर्षाव केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular