तेलंगनाचा आयरची नागपूरचा ट्रेलर ला धडक
गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी
बातमी संकलन
प्रदिप बिश्वास 9637204009

जिल्ह्यातील चामोर्शी मार्गावर येनापूर गावानजीक तेलंगानाचा आयसर ने भल्या मोठ्या ट्रेलर ने डिझेल भरून निघत असतांना नागपुर येथील ट्रेलर ला धडक दिल्याने काही काळ वाहतूक बंद होती.
या दरम्यान सदर आयसर चा चालक फरार झाला असून कोणतीही जिवती हानी झाली नसल्याची सुत्रांनी माहीती दिली.


